पावसाळी विधिमंडळाच्या निमित्ताने कामगार मंत्री, राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त व संचालक नागपुरात असताना कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या नागपूर कामगार विमा रुग्णालयातील रुग्णांना सलग सहा तास अंधारात काढावे लागले. कामगारांच्या आरोग्याकडे काय ...
जागतिक ट्रेंडनुसार कॉर्पोरेट कराचा एक दर लागू करण्याची त्वरित गरज असून सर्वाधिक कर दर २५ टक्के असावा, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (टॅक्सेशन) निहान जांबुसरिया यांनी व्यक्त केले. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय ...
चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) व्यवसाय हा उत्कृष्ट व्यवसाय आहे. देशात मूल्य आधारित आर्थिक व्यवस्था सीए पुढे नेऊ शकतो. जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ६ ते ७ टक्के दराने होत आहे. त्यात सीएंची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत आहे. अशावेळी सीएंनी सामान्य लोकांन ...
पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो किंवा निवृत्त असो त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, यासह अन्य मागण्यांसाठी पोलीस कुटुंबाच्या मोर्चाने विधिमंडळावर धडक दिली. महिलांची मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा पावसातही ठाण ...
अहवालमधील शिफारशीनंतर योग्य पर्यायांची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. ...
शेजा-यांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाली. परिणामी दोन्ही गटातील चार जणांना दुखापत झाली असून, दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे शांतीनगर पोलिसांनी १६ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. ...
विदेशी व्यक्तीसोबत फेसबूकवरून मैत्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. त्या ठगबाज मित्राने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली आपल्या साथीदाराच्या मदतीने महिलेकडून ८६ हजार रुपये हडपले. ...
भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे रामदयाल तेजराम अंबुले (वय ४५) या दुचाकीस्वाराचा करुण अंत झाला. अंबुले कामठीजवळच्या येरखेडा येथील खुशबू लॉनजवळ राहत होते. ...
समाजातील वाईट चालीरिती, रूढींवर प्रहार करणारी, समतेची शिकवण देणारी आपली थोर संत-परंपरा कुठे आणि विषमतेची बिजे रोवणारी व समाजाला प्रतिगामी बनवणारी मनुस्मृतीत कुठे? असे प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केले. ...
'माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. यामागील मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा', अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या ...