बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व साहित्यिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवू, असे आश्वासन दिले होत ...
सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ते बांधकामामध्ये कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा झाल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परि ...
पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणातील पाणी आरक्षण, सिंचन क्षेत्रात कपात होऊ न देता पिण्याचे पाणी आरक्षण करण्याबाबतच्या उपाययोजना, तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीच्या शिफारशीचा अहवाल प्राप्त झाल्यान ...
‘एमपीएससी’कडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...
कृषीपंप वीज जोडणीच्या निविदांकडे विदर्भातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली असून ते ‘लॉबी’ बनवून जास्त दर मागत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. ...