सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट व्हावी, सरकारी रुग्णालयातील औषधांचा तुटवडा तातडीने दूर करावा, खासगी हॉस्पिटलवर नियंत्रणासाठी व खासगी आरोग्यसेवेचे प्रमाणीकरणासाठी रुग्णकेंद्री वैद्यकीय आस्थापना कायदा पारित करावा, या मागणीसाठी जन आरोग्य अभियानाच्या बॅनरखाली ...
भरधाव जेसीबीची धडक बसल्याने अॅक्टिव्हा चालकाचा करुण अंत झाला. जयपाल अर्जुनदास चावल (वय ५६) असे मृताचे नाव आहे. बुधवारी रात्री १०.३० वाजता कामठी मार्गावरील इंदोरा चौकात हा भीषण अपघात घडला. ...
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा नागपुरात मोठ्या उत्साह पार पडला. ...
मधुमेह व कर्करोगावरील औषधांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने जीएसटी कौन्सिलकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी मधुमेह, कर्करोग या आजारावर ...
विधिमंडळात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असा ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ आहे, यासाठी मी लोकमतचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. विधानमंडळात उत्कृष्ट काम करणा-या सदस्यांचा गौरव करण्याचा निर्णय लोकमतने घेतला आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सां ...
२० टक्के अनुदानप्राप्त शाळाांना १०० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन पाळा, यासह इतरही मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांना घेऊन सलग तीन दिवसांपासून रस्त्यावर अडून होता. अखेर गुर ...
बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरचे अतिक्रमण हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २००८ मध्ये याचिका दाखल करण्यात आली, पण हे प्रकरण अद्याप शेवटाला पोहोचले नाही. आतापर्यंत सार्वजनिक जमिनीवरच्या केवळ ५४ भूखंडांचा ताबा मनपाला देण्यात ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवाल एक आठवड्यात सादर करण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, घोटाळ्याची चौकशी संथ गतीने सुरू असल्यामुळे सरकारवर नाराजी व ...