कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाईल. तसेच या संदर्भात आयआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवाल एक आठवड्यात सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. ...
सत्तारूढ व विरोधी पक्ष हे एकमेकांचे विरोधक आहेत. शत्रू नाहीत. अनेक राज्यात तर मारामाऱ्या होतात. येथे मात्र प्रत्येक जण सभागृहात आपली मते खंबीरपणे मांडून आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे बजावतात व सभागृह संपल्यावर आपले वैयक्तिक संबंध नीट राहिले पाहिजे याक ...
विदर्भातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी येथील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला मागील दोन वर्षात १०६.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील २१.२१ लाखांचाच निधी प्राप्त झाल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांन ...
महाराष्ट्र राज्यातील तब्बल १७ शहरे ही प्रदूषित असून या शहरांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर आदी शहरांचा समावेश असल्याची बाब विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आल ...
भारतीय रेल्वेत आयोजित रेल्वेस्थानक सौंदर्यीकरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वेस्थानकाला भारतीय रेल्वेतील सर्वात सुंदर रेल्वेस्थानकाचा पुरस्कार जाहीर करून दिल्लीच्या रेल्वे भवनात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या ह ...