औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या नवजात बाळा (मुलगी)च्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. ...
अनोळखी व्यक्तीला फोनवरून आपली माहिती देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पाच लाखांचे क्रेडिट कार्ड देण्याची बतावणी करून राजेंद्र गोपाळराव येवले (वय ४७) यांच्याकडून आधारकार्डसह महत्त्वाची माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्या आरोपीने येवले यांना १ ल ...
शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रुपये देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रँडची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखा, असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुधउत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलताना सांगितले. ...
मनुवादी विचार देशात डोके वर काढू पाहत आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती यांना श्रेष्ठ वाटू लागली आहे. भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे.मात्र, रक्त सांडले तरी संविधान बचावासाठी आम्ही लढाई लढू. संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू, असा इशारा राष्ट्रव ...
गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता, तुमची नियत साफ नाही. मुँह में राम बगल में छुरी, असे सर्व काही तुमचे सुरु आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला. ...
नागपूर : अंबाझरी तलावाच्या काठावर पावसात चिंब होण्याची हौस भागवून घेणा-या शेकडो जणांची एका सशस्त्र दारूड्याने सोमवारी सायंकाळी घाबरगुंडी उडवली. शस्त्र घेऊन तो मागे धावत असल्याने तरुण, तरुणी, महिला, पुरूष अशा सर्वांनीच आरडाओरड करत जीव मुठीत घेऊन पळ का ...