निकृष्ट दर्जाची बियाणे विकणाऱ्या कुही तालुक्यातील श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून ते केंद्र बंद आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...
विधान परिषदेतून ११ सदस्य निवृत्त होत असून या सर्वांनी बुधवारी आपल्या भावना सभागृहासमोर मांडल्या. माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे, संजय दत्त, अमरसिंह पंडित, अॅड.जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील हे वगळता इतर सदस्य सभागृहात परत येणार आहेत. या सर्वच सदस्यांनी स ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अमलात आणला. मात्र दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे. १९ नोव्हेंबरपासून मुंबईत हिवाळी अधिवेशनाल ...
छोट्या छोट्या उद्योगातून विदर्भ आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकासाचा शासनाचा प्रयत्न आहे. भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा, बाजारपेठांसह उद्योजकांमध्ये औद्योगिक विकासाची मानसिकता असणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगं ...
बाजार समितीमध्ये किमान महिनाभरापूर्वी परवाना घेतला असेल व किमान १० हजार रुपयांचा व्यवहार केला असेल तर असे व्यापारी व अडत्यांना आता बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येईल. यासंबंधीचे सुधारणा विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. ...
प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, खर्रा, सुगंधित तंबाखू व सुपारीची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या नऊ पानटपऱ्याची अन्न व औषध विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी १६ आणि १७ जुलैला तपासणी केली आणि २.४ किलो वजनाचा १६६५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. त्यापैकी सहा पानटपऱ ...
नागपूर शहरातून जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत २०१ मुले व ४१७ मुली बेपत्ता झाल्या. यातील १८५ मुले व ३८० मुली मिळाल्या. मात्र १६ मुले व ३७ मुली असे एकूण ५३ मुलामुलींचा शोध लागलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या ...