राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. ...
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील तरतुदीमुळे पाच वर्षांत घोटाळ्याच्या ३२६ प्रकरणांतील ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले. ...
राज्यातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली. ...
निकृष्ट दर्जाची बियाणे विकणाऱ्या कुही तालुक्यातील श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून ते केंद्र बंद आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...