फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...
सत्र न्यायालयाने गुरुवारी खून प्रकरणातील तीन आरोपींना भादंविच्या कलम ३०२(खून)अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी ७५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील दीड लाख रुपये मयताच्या भावाला देण ...
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माझ्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप राजकीय वैमनस्यातून केलेला आहे. त्यांनी सभागृहात आरोप करताना आकडे फुगवून सांगितले असून, ते धांदात खोटे बोलत आहेत. त्यांनी हा आरोप सभागृहात केल्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध कोण ...
मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप २०१७ या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नागपूरच्या कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी गुरुवारी मंजुर ...
जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक माहितीसह समृद्ध परंपरेच्या वाटचालीचा तसेच विकासाची संपूर्ण माहिती असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयाने शब्दबद्ध केलेल्या ‘जिल्हे नागपूर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी विधानभवन ...
नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून आता मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात झाली आहे. चीन येथील सीआरआरसी कंपनीच्या कारखान्यात हे कोचेस तयार करण्यात येत आहे. महामेट्रो अधि ...
इतवारीतील एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे गांधीबाग बाजारपेठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने प्रकरण हाताळल्याने तीन तासानंतर तणाव निवळला. ...
कळमन्यातील भांडेवाडी परिसरात गुरुवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या भाजले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. ...
बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दण ...
जरीपटक्यातील कृषी मित्र प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. कंपनीत लागलेल्या आगीने बाजूचे गॅरेजही कवेत घेतले. त्यामुळे गॅरेज मालकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही भीषण आग लागली. ...