वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील केंद्रीय कोट्यातील ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ३० जुलैपर्यंत कायम ठेवला. ...
हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालय ...
लढाऊ विमान कसे असते, याची नागरिकांना उत्सुकता असते. नागरिकांची ही उत्सुकता दूर करण्यासाठी वायुसेनेने हंटर हे लढाऊ विमान नागरिकांना पाहण्यासाठी अंबाझरी उद्यानात उपलब्ध करून दिले. परंतु योग्य देखभालीअभावी या विमानाची दुरवस्था झाली असून, या विमानाच्या द ...
महापालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बस जयताळा व टेका नाका येथील डेपोत मागील काही वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून आहेत. परंतु बस क्रमांक, चेसीज क्रमांक, कशा अवस्थेत आहे. कुठल्या क्रमांकाची बस कोणत्या डेपोत आहे. याचा डाटा परिवहन विभागाकडे उपलब ...
एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४६ वर्षीय कुटुंब प्रमुखाची ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थतीतही पत्नीने आणि त्याच्या भावाने स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेतला. आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ...
केंद्र सरकारच्यावतीने नुकतीच शेतीमालाची आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली. यात उत्पादन खर्च व त्यावर ५० टक्के नफा या आधारावर ही आधारभूत किंमत जाहीर केल्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ज्या उत्पादन खर्चावरून आधारभूत किंमत दे ...
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या पॅगोडावर बसवण्यासाठी म्यानमार (ब्रह्मदेश) येथून छत्री आली आहे. म्यानमारमध्ये पॅगोडावर विशिष्ट प्रकारची छत्री बसवण्याची परंपरा आहे. त्यामुळे याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. गुुरुपौर्णिमेच्या दिव ...
सिंचन घोटाळ्यामध्ये गेल्या तीन वर्षांत २० प्रकरणांतील ३६ अधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयांत खटले दाखल करण्यात आले आहेत. सध्या सरकारकडे चार अधिकाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करण्याची परवानगी मागणारे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावर एक महिन्यात निर्णय घेतला जा ...
दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहे. केंद्र सरकारने अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ अंतर्गत २१ प्रकारच्या दिव्यंगत्वाचा समावेश केला आहे. सोबतच पाच टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. असे असतानाही शासनाचे अधिकारी दिव् ...
विदर्भातल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये आर्थिक व चौकशीतील विलंबाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करायची की नाही या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला. ...