लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा - Marathi News | Weather department told Farmers take care of crops, cloudy weather for 5 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे. ...

छत्तीसगडमध्ये प्रादेशिक-स्थानिक पक्षांचा सफाया; ८८ टक्के मते भाजप-काँग्रेसकडे; ‘नोटा’लाही झाला ‘तोटा’ - Marathi News | Eradication of regional-local parties in Chhattisgarh; 88 percent votes to BJP-Congress; 'Nota' too suffered a 'loss' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्तीसगडमध्ये प्रादेशिक-स्थानिक पक्षांचा सफाया; ८८ टक्के मते भाजप-काँग्रेसकडे; ‘नोटा’लाही झाला ‘तोटा’

काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या पारड्यात ८८ टक्क्यांहून अधिक मते आली आहेत. त्यामुळे स्थानिक पक्षांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...

धक्कादायक! अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत नागपूरची ‘नकोशी’ आघाडी; ‘एनसीआरबी’नुसार राज्यात सर्वाधिक गुन्हेदर - Marathi News | Nagpur's Nakoshi front in cases of abuse of minor girls; According to NCRB, the highest crime rate in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत नागपूरची ‘नकोशी’ आघाडी; ‘एनसीआरबी’नुसार राज्यात सर्वाधिक गुन्हेदर

मागील चार वर्षांपासून महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ व २०२३ मध्ये महिला अत्याचारात वाढ झाली आहे. ...

‘घरवाली’ असताना ‘बाहरवाली’ आणली, हटकल्याने आई-बहिणीवरच शस्त्र उगारले - Marathi News | he raised arms against her mother and sister crime registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘घरवाली’ असताना ‘बाहरवाली’ आणली, हटकल्याने आई-बहिणीवरच शस्त्र उगारले

अखेर आईला स्वत:च्याच मुलाविरोधात पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ... - Marathi News | Wrong side speeding car, three terrorists and thrill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ...

बॅगमध्ये स्फोटके असल्याचे श्वानाकडून संकेत : रेल्वे स्थानकावर तासभर तणाव ...

आरोपींनी तोंड फोडले; पोलिसांनी 'समज' दिली! पोलिसांकडून गंभीर स्वरूपाची मारहाण 'बेदखल' - Marathi News | The accused broke his mouth; The police gave 'understanding' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपींनी तोंड फोडले; पोलिसांनी 'समज' दिली! पोलिसांकडून गंभीर स्वरूपाची मारहाण 'बेदखल'

म्हणून निर्ढावताहेत गुन्हेगार ...

कॅशिअरला जखमी करून लुटली साडेबारा लाखांची रोकड - Marathi News | The cashier was injured and robbed of twelve and a half lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅशिअरला जखमी करून लुटली साडेबारा लाखांची रोकड

बॅगेत पैसे असल्याने सुखदेव तरुणाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. त्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने सुखदेवच्या डोक्यात काठीने वार केले. ...

कराटेपटूवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for rape of karate player in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कराटेपटूवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

नितीश उर्फ सूर्या उर्फ सोनू गुप्ता (३२) असे आरोपीचे नाव असून तो रामबाग कॉलनी येथील रहिवासी आहे. ...

राष्ट्रीय आराेग्य अभियानचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपाच्या वाटेवर - Marathi News | National Health Mission contract workers on strike again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय आराेग्य अभियानचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपाच्या वाटेवर

सरकारच्या आराेग्य अभियानात मागील २० वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या या आराेग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायाेजनाची मागणी लावून धरली आहे. ...