पोलिसांचे काम हे प्रामाणिक आणि नि:स्वार्थपणे नागरिकांची सेवा करणे होय. लोकांमध्ये पोलिसांप्रति विश्वास निर्माण करणे आहे. गुन्हेगारांना उघडे पाडून समाजाला भयमुक्त करणे आहे, असे म्हणणे आहे, नवे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे. ...
चार महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरातील विविध रस्त्यांवरील ९ हजार ३७० खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. असे असतानाही रस्त्यांवर खड्डे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणाच्या वीजदर वाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास त्यांचा थेट फटका बसून उद्योग संकटात येतील, अशी भीती उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू ...
महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. रा ...
सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी सहपोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला. कदम हे सुद्धा पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याप्रमाणे नागपूरशी परिचित आहेत. शहराला पहिल्यांदाच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी हे नागपूरशी परिचित असलेले मिळाले. ...
मराठा समाजातर्फे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला आहे. शहरात अधिकाऱ्यांसह २ हजार जवानांना रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स आणि क्वीक रिस्पॉन्स टीमसुद ...