नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. ...
अल्पसंख्यक शिक्षण संस्थांना आरक्षण धोरण लागू होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे राज्यभरातील अल्पसंख्यक शिक्षण संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
पावसाच्या उघडीपीमुळे ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. ...
कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरने शुक्रवारी अघोषित संप पुकारला. महापालिका प्रशासन व बस आॅपरेटर यांच्या वादात विद्यार्थी व प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागला. ...
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत विदर्भासाठी ९५८.७८ कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेड ...
शिवसेनेने गेल्या चार वर्षात नागपूर व पूर्व विदर्भासाठी चार संपर्क प्रमुख बदलले आहे. नवा संपर्क प्रमुख देताना संबंधित नेता आता स्थायी स्वरुपात या भागाकडे शिवसेना वाढविण्यासाठी विशेष लक्ष देईल, असा दावा केला जात होता. मात्र, चार सहा महिन्यांतच संबंधिता ...
गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घेण्यासाठी होणारा त्रास आता कमी होणार आहे. नागपूर महापालिकेतर्फे ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांची परवानगीसाठी होणारी भटकंती थांबणार आहे. ...
पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी १२ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...