मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून लोकांमध्ये ते रुजत आहे. शुक्रवारी परतवाडा येथील ६५ वर्षीय मेंदू मृत (ब्रेन डेड) महिलेचे यकृत नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले. येथे ६१ वर्षीय दिल्लीच्या रुग्णावर यकृत प्रत्यार ...
गोकुल खदानमधील कामगार महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी गोकुल खदानचे व्यवस्थापक जी.एस. राव यांच्यासह सात जणांना वेगवेगळ्या कारणांचा खुलासा मागत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी चार जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
संत कबीर सांगून गेलेत प्रेमाच्या अडीच अक्षरांचं सार. प्रेम हेच खरं ज्ञान आहे. किंबहुना ज्ञानातील श्रेष्ठतम ज्ञान आहे, हेच कबीरांनी आपल्या प्रेमाच्या संदेशातून सांगितलंयं. ...
मध्यप्रदेशातील इंदोरची एक महिला तिच्या मित्राच्या पत्नीला आपल्या घरी बोलवून घेते. तिची बडदास्त ठेवते. ती विश्वासाने त्या घरात एकदा कपडे बदलत असताना तिची नको त्या अवस्थेतील चित्रफीत मोबाईलमध्ये तयार करते. ...
कोळसा तस्करीला वाट मोकळी करून देण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांनी मुद्दामहून सुरक्षेला खिंडार पाडले. त्याचमुळे उमरेडनजीकच्या गोकुल खदानमध्ये सामूहिक बलात्कार करून पीडितेची हत्या करण्याचा थरारक गुन्हा घडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ...
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जडणघडण झाली तीच मुळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांतून. १९४० च्या दशकापासून नारायणराव तरटेंच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक म्हणून सुरू केलेला प्रवास पंतप्रधानपदापर्यंत येऊन पोहोचला. ...
ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल या प्रवासात फोटोग्राफीत अनेक बदल झाले आहेत. यात आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबनेही दूरदृष्टी ठेऊन आपल्यात बदल केला. परंतु तंत्रज्ञान कितीही बदलले तरी त्या मागील छायाचित्रकाराची दृष्टी ही अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन धन ...
कुलपतींकडे दोन मुद्यांवर प्रलंबित असलेल्या अपील्स तातडीने निकाली काढण्याचे आदेश मिळविण्यासाठी मिश्रा यांनी दाखल केलेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी तांत्रिक कारणावरून खारीज केल्या. त्यामुळे मिश्रा यांना जोरदार दणका ...