काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. कपिल सिब्बल यांनी नागपुरात थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवरच टीका केली. वित्तीय मुद्यांवर न्यायालयाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यालाच फटका बसला. सर्वोच्च न्यायालयाने २-जी स्पेक्ट्रम ...
वैद्यकीय विद्यार्थ्यांना नोंदणी व पात्रता शुल्कातील बेकायदेशीर वृद्धीच्या प्रकरणात ११ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून न्याय मिळाला. न्यायालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरूचा शुल्कवृद्धीचा आदेश रद्द केला. ...
नागपूर रेल्वे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना मुक्कामी राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्चून रुग्णालयाच्या शेजारीच इमारत उभी केली. परंतु मागील तीन वर्षात एकाही रुग्णाच्या नातेवाईकांना या इमारतीचा लाभ झाला नाही. ...
आॅरेंज सिटीतील आघाडीचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी इतिहास घडवताना जगातील सर्वांत आव्हानात्मक रेसपैकी एक असलेली रशियातील रेड बुल्स ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम (९१०० किलोमीटर) शुक्रवारी पूर्ण करण्याचा पराक्रम केला. ...
उपराजधानीत युवक सर्वाधिक वाहतूक नियम तोडत आहेत. पालकही आपल्या मुलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत ताकीद देताना दिसत नाहीत. यामुळेच बुलेट चालकांकडून पोलिसांवर हल्ला केल्याच्या किंवा बेजबाबदारपणाने वाहन चालविण्याच्या घटना घडत आहेत. ...
केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस ...
गोवारी हे आदिवासीच असल्याचे शिक्कामोर्तब उच्च न्यायालयाने नुकतेच केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी लढणाऱ्या गोवारी समाजाला अखेर न्यायालयाने न्याय दिला आहे. आता निर्णय सरकारला घ्यायचा आहे. कारण सरकार जोपर्यंत शासन ...
गावापासून, तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा मजबूत असतानाही शासनाने बनविलेली इमारत गेल्या पाच वर्षापासून धूळखात पडली आहे. आदिवासी भागात ही इमारत असल्याने याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ...
जि.प.मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या नावावरून झालेला वाद जि.प.च्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी उचलून या वादाला आणखी खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. बांधकाम समितीच्या सदस्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र अध्यक्षांनी ...