नागपूर शहरातील झोपडपट्टीवासीयांना जागेचे पट्टे देण्यासंदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी. तसेच या कामासाठी मनुष्यबळासह विशेष यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची तिसरी बैठक सोमवारी ...
फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली हायप्रोफाईल महिलांसोबत मैत्री करून देण्याचे तसेच एका भेटीत हजारो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत राज्यातील हजारो लोकांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सक्करदरा पोलिसांनी यश मिळवले. ...
मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. वसुली होण्यासाठी मालमत्ताधारकांना डिमांड वेळेवर पोहोचल्या पाहिजे. त्यांना वेळोवेळी स्मरण करून देण्याची जबाबदारी कर संकलन करणाऱ्यांची आहे. त्यानंतरही निर्धारित कालावधीत कर न भरणाऱ्यांना वॉरंट बजावून ...
‘सेफ्टी कॅटेगरी’मध्ये मोडणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्यांच्या वारसदारांना नोकरी देण्याची योजना विविध मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे असे प्राथमिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच, यासंदर्भात स्वत:च ...
कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमधून नियमित आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांची १५ दिवसांमध्ये फेरचाचणी घेण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस् ...
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण झाल्यानंतर घरटॅक्स वसुलीत मोठ्याप्रमाणात वाढ होईल. बिकट आर्थिक परिस्थितीत असलेल्या महापालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वेक्षणानंतर दोन हजार टॅक्स भरणाऱ्यांना १२ हजाराहून अधिक रकमेच्या डिमां ...
निवडणूक प्रक्रिया राबविताना मोबाईल फोनवरील वेळ ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. मोबाईल फोन वैयक्तिक असतो. त्यावरील वेळ सर्वांना दिसत नाही. त्यामुळे सर्वांना मान्य होणारे घड्याळ कार्यालयातील दर्शनी ठिकाणी लावून त्यातील वेळेचे निवडणूक प्रक्रिया राबविताना पाल ...
चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स् ...
मित्रांसोबत खेळताना ११ वर्षीय विद्यार्थी नकळत पाणी असलेल्या खोल खड्ड्यात पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी येथील माधवनगरात शनिवारी दुपारी घडली असून, रविवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी नाही. पण, विक्री करायची असल्यास महानगरपालिकेचे नियम आहेत. हे नियम धाब्यावर बसवून चितार ओळीत पीओपी मूर्तींच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ‘लोकमत’ चमूने रविवारी ग्राहक बनून या भागाला भेट दिल ...