खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अडीच महिन्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित ४० वर्षीय महिला २०१७ पासून धरमपेठ येथील एका खासगी फायनान्स क ...
खोट्या कागदपत्रांच्या आधारे देना बँकेला कोट्यवधी रुपयांनी फसविण्याच्या प्रकरणात दोन महिन्यानंतरही पोलिसांचा तपास पुढे सरकला नाही. पत्रपरिषदेत १९ प्रकरणांमध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करणाऱ्या गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासाची संथ गती आणि ...
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रॉपर्टी डिलरने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी युवकाने यशोधरानगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. दरम्यान गुन्हेगारांच्या माध्यमातून प्रॉपर्टी डिलरने युवकाला धमक ...
चेंडू पकडण्याचा प्रयत्नात पिवळ्या नदीत वाहून गेलेल्या अदनान कुरैशी या ८ वर्षाच्या मुलाचा ३६ तास होऊनही शोध लागलेला नाही. स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि असहकारामुळे मुलाचे कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. ...
नाकाबंदी दरम्यान बुटीबोरी पोलिसांनी एका कारमधून ७० लाख रुपये जप्त केले आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. ...
प्रवासात आपल्या बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करता यावे यासाठी दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष ही योजना सुरू केली. सुरुवातीला वर्षभर हिरकणी कक्ष सुरू होता. परंतु मागील वर्षभरापासून न ...
दोन दिवसांपूर्वी एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये एका महिला आणि पुरुषाच्या झालेल्या मृत्युप्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सोपविण्यात आला आहे. ...
स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेली ग्रीन बससेवा गेल्या १० दिवसापासून बंद केली आहे. गडकरी यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेऊ न स्कॅनिया कंपनीच्या प्रतिनिधींना बससेवा पूर्ववत सुरू करण्यास सांगितले होत ...
तिबेटच्या मुक्तीसाठी दीक्षाभूमी ते धर्मशाला अशा दोन हजार किमीचा पायी प्रवास करणारे भंते रेवत यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन तसेच बुद्धमूर्तीला अभिवादन करून पुढच्या प्रवासाला सुुरुवात केली. यावेळी तिबेटियन न ...
शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नवीन वसतिगृहातून बाहेर काढू नका असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वसतिगृहातील खोल्या रिकाम्या करण्याच्या कारवाईला हरील ...