निवृत्त अधिकाऱ्याचा ई-मेल आय डी हॅक करून त्यांच्या मित्राला मेल पाठवून सायबर गुन्हेगाराने एक लाख रुपयांचा गंडा घातला. शिरीष अवधूत कुलकर्णी (वय ६१) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...
शासनाची मान्यता नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर.आर. बीटी बियाणांची पेरणी झाली आहे. हे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:चे नेटवर्क बनवून बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे कारवाई कशी करावी, यासंदर्भात कृषी विभाग हतबल आहे. ...
पत्नीला वाजवी पोटगी देणे ही पतीची जबाबदारी आहे. पतीला गंभीर आजार जडला म्हणून ही जबाबदारी संपत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी एका प्रकरणात दिला. ...
नागपुरातील तलावांच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. मात्र ही स्थिती विसर्जनापूर्वीची आहे. उपायांची कठोर अंमलबजावणी राहिली नाही तर स्थिती पूर्वीप्रमाणे वाईट होण्याची शक्यता ग्रीन व्हिजील संस्थेने व्यक्त केली आहे. ...
मराठीचे ज्ञानपीठ पुरस्कारविजेते व श्रेष्ठ कवी विं.दा. करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज सारा मराठी वाचक त्यांचे मन:पूर्वक स्मरण करून त्यांना आपली आदरांजली वाहणार आहे. ...
आर्थिकदृष्ट्या मागास वसाहतीतील लोकांचे जीवनमान उंचवावे यासाठी मागास घटकांची लोकसंख्या अधिक असलेल्या वस्त्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, उद्यान निर्मिती, पथदिवे व शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या अर्थसंक ...
प्रशासकीय हलगर्जीपणामुळे एका दिव्यांग मुलीला विनाकारण शारीरिक-मानसिक त्रास झाल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक आणि गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाव ...