गोकुल खाण येथे तब्बल ३० लाख रुपयांचा निधी खर्च करीत क्रशर मशीन उभी करण्यात आली. साधारणत: वर्षभरापूर्वी या मशीनचे काम आणि बांधकाम सुरू करण्यात आले. कालावधीनुसार या क्रशर मशीनचे काम पूर्णत्वास येत, यावर कोळसा प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती. परंतु व ...
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला आणि कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षली नेता पहाडसिंगने अखेर छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या तिन्ही राज्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्ष ...
वाहतुकीचे नियम पाळत दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या नियमांचा विसर पडला आहे.‘लोकमत’च्या ‘आॅन द स्पॉट’मध्ये ७५ टक्के विद्यार्थी विना हेल्मेट, ट्रिपल सीट व दुचाकी चालविताना मोबाईल व हेडफो ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या प्रवेशाच्या मुद्यावरून गुरुवारी अमरावती मार्गावरील ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विनापरवानगी विद्यापीठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीला प्रशासनाने टाळे लावले. य ...
भीषण पुरामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या केरळच्या नागरिकांसाठी गुरुवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर साहित्याची मदत करण्यात येत आहे. अनुरक्षण कमान मुख्यालय नागपूर येथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ही मदतसामुगी गुरुवारी सकाळी केरळसाठी रवा ...
केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागर ...
भूजलाचा वापर करताना सातत्यपूर्ण, पुरेसा व योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा व्हावा, तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून विविध उपाययोजनांद्वारे भूजल विकास व व्यवस्थापन आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक् ...
शिवसेनेतर्फे परत एकदा भाजपावर प्रहार करण्यात आला आहे. सहकारी पक्षांचा सन्मान ठेवण्यात येत नसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांना लावला आहे. यापुढे भाजपासोबत युती करून कुठलीही निवडणूक लढण्यात येणार नाही. तसेच पूर्व विद ...
शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) मुलांच्या वसतिगृहातील ३६ पैकी २७ खोल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर निवासाचा प्रश्न उभा ठाकला आहे. याला घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दार ...