राहुल तिवारी मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी जीएस कॉलेजमध्ये पोहचले. पोलिसांनी कॉलेजच्या प्राचार्य आणि शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांकडे तब्बल तीन तास विचारपूस केल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे ...
राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहि ...
गटबाजीच्या राजकारणात अडकलेल्या नागपूर शहर कॉँग्रेसचा वाद दिल्लीत पोहोचला. आता शहराच्यापाठोपाठ जिल्हा काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घे ...
माहेरून फ्रीज आणि कॉम्प्युटर आणावा म्हणून विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
अवैधरीत्या पार्क केलेल्या वाहनांवर दंड आकारला जातो, पण अशी वाहने जप्त करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर ३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, असे अधिकार नसल ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अॅड. सतीश उके यांना त्यांच्या स्वत:विरुद्ध किती फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत याची माहिती एक आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, उके यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर सरकारने ...
आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही. विशेष म्हणजे ही योजना आदिवासी विभागाकडू ...
नागपूर शहरातून गटाराचे पाणी घेऊन वाहणाऱ्या नागनदी शुद्धीकरणासाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत या नदीच्या शुद्धीकरणाचा अहवाल तयार होईल आणि नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये शुद्धीकरणाच्या कामाला सुरुवात ह ...
महिला बचत गटांच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या अरेरावीपणामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याची घटना ताजी असताना नरखेड तालुक्यातील जलालखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या प्रकाराचा ...
हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयातील अनुसूचित जमाती प्रवर्गातून नोकरी मिळविणाऱ्या २७ कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. ...