जेव्हापासून बुद्ध आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुद्ध धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्ती लढ्यासाठी आयुष्याच ...
अनेकदा वीज बिल मिळालेच नसल्याची किंवा उशिरा मिळाल्याची ग्राहकांकडून ओरड होते. हे लक्षात घेऊन वीज बिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हा एसएमएस वीज बिल ...
रोडवर धोकादायकरीत्या उभे असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स नागरिकांसाठी यमदूत ठरत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन स्वत:च जनहित याचिक ...
उमरेड वेकोलि क्षेत्रातील गोकुल खाणीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तातडीने उमरेड येथे पोहोचले होते. वेकोलिचे अध्यक्ष, सहप्रबंध, निदेशक राजीवरंजन मिश्रा मात्र न ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाच्या व्यवस्थापक कार्यालयात पैसे जमा करणाऱ्या अनधिकृत धार्मिकस्थळांना कोणतेही संरक्षण मिळाले नाही. न्यायालयाने गुरुवारीही आपली आधीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे महापालिकेकरिता सर्व ...
एरवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ ‘पॅकेज’ची ओढ असते आणि त्यासाठीच ते झटत असतात. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून यवतमाळ जिल्ह्यातील लहानशा गावातून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थीजीवनातच आपल्या आयुष्याची दि ...
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आ ...
जगात कुठेही गेलं तरी स्वत:च्या पायावर उभे राहता येईल असे उपक्रम, ज्याला जे आवडेल ते त्याने शिकावे व काम सुरू करावे. हे आहे सृजनशीलतेचे मुक्त विद्यापीठ. आणि त्याचा पत्ता विचाराल तर तो आहे, नागपूरचे मध्यवर्ती कारागृह. ...
शहरातील शे-दीडशे नाही तर तब्बल ३०४ माध्यमिक शाळांकडे स्वत:च्या मालकीचे मैदान नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही माहिती खुद्द जि. प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केल ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील सत्ता संचालित करणारी हिंदू कट्टरपंथी शक्ती नक्षलवाद्यांच्या ‘टार्गेट’वर होती. सव्वा वर्षांपूर्वी नक्षली समर्थक रोना विल्सन यांनी त्यांचे साथी कॉम्रेड प्रकाश यांना पत्र पाठवून या योजनेला मूर्तरूप देण्यास सांग ...