शासकीय प्रथमिक आरोग्य केंद्र वा रुग्णालयांत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्य झाल्यास किंवा डॉक्टर वेळेवर हजर नसल्यामुळे अशी घटना घडल्यास संबंधित डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्याचा व त्याची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आह ...
विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती मोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केला. ...
पान टपरी चालकाने ५०० रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न यशोधरानगरातील चार गुंडांनी केला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर प्रस्तावित ‘सी-प्लेन’च्या ‘टेक आॅफ’चा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. डिसेंबरपासून ‘सी-प्लेन’ची सेवा सुरू होण्याची शक्यता असून नागपूर सुधार प्रन्यासच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याला हिरवी झेंडी मिळणार असल्याची माहिती सूत ...
खड्ड्यांमुळे नागपुरातील नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने नुकसान सहन करावे लागले यावर ‘व्हीएनआयटी’कडून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. ...
गोविंदा रे गोपाळा... म्हणत थरावर थर रचणारी गोविंदा पथके, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईचा सळसळता उत्साह, उंचावरील खुणावणारी दहीहंडी,ङ्घएकावर एक थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेले शथीर्चे प्रयत्न अन् श्वास रोखून हा थरार अनुभवणारे दर्शक अशा ...
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि ‘एमआयएम’(आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहदुल मुस्लिमीन)चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे आॅक्टोबरमध्ये नागपुरात एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कस्तूरचंद पा ...
शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरण शक्य नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. नासुप्रचीही अशीच भूमिका आहे. महापालिकेने तर अजब धोरण स्वीकारले आहे. तक्रार असेल तोच खड्डा बुजव ...
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विदर्भ एक्सप्रेस मोठ्या दुर्घटनेपासून बचावली. गोंदियाहून मुंबईला जात असताना ट्रेन प्लेटफार्मवर लागत होती. यावेळी रेल्वेच्या चाकांची पाहणी करणाऱ्या २ रेल्वे कर्मचाऱ्यांना इंजिनला लागून असलेल्या जनरल कोचचा एक सस्पेंशन ...
पीओपीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी)मूर्ती विक्री व वापरासंदर्भात शासनाचे नियम आहेत. नियमांची यंदा कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिकेने जारी केलेल्या निवेदनानुसार मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत ...