मालमत्ताकराची थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयाने रामदासपेठ येथील सेंट्रल मॉवर जप्तीची नोटीस बजावली. सेंट्रल मॉलने वर्ष २०१३ पासून मालमत्ताकर न भरल्याने थकबाकी ८ कोटी ९६ लाख ३५ हजार ९४४ रुपये झाली आहे. तसेच यावर ९२.९० लाख रुपये ...
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पाणी साठविण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचा जलस्तर दिवसागणिक वाढत आहे. प्रकल्पातील ‘बँक वॉटर’ ने बुडित गावांना वेढा घातल्यामुळे येथील घरे सुध्दा पाण्याच्या तावडीत सापडली आहे. अशात दुर्घटनेची शक्यता ...
कौटुंबिक कारणामुळे आयुक्त वीरेंद्र सिंह अचानक १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आयुक्तांशी संबंधित आहेत. तसेच नवीन दोन अपर आयुक्तांनी नुकताच पदभार स्वी ...
पडक्या व मोडकळीस आलेल्या इमारती, अस्वच्छता, नीरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, अशी दुर्लक्षित भावना मनपाच्या शाळेप्रति समाजाची आहे. पण मनपाचे काही शिक्षक समाजाचा दृष्टिकोन बदलविण्याचा मनापासून प्रयत्नात आहे. आहे त्या परिस्थितीत गुणवं ...
शिक्षक दिनाच्या औचित्याने नागपूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांकरिता मेट्रो ‘जॉय राईड’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर, ग्रामीण व जिल्हा परिषद विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. जॉय राईडदरम्यान शिक्षकांमध्य ...
दारुड्या नवरोबाने त्याच्या पत्नीला लाकडी दांड्याने जबर मारहाण करून तिची हत्या केली. हे पाप चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आरोपीने तिचा मृतदेह पोत्यात भरून सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत टाकला. शौचालयाचे पाणी बंद झाल्यामुळे दुरुस्तीसाठी प्लंबर त्या ठिक ...
अधिकारासोबत जबाबदारी व कर्तव्याची जाणीव नसल्यास व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतात याचे धक्कादायक उदाहरण असलेली नागपुरातील एक घटना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आली. ‘सद्रक्षणाय, खल्निग्रणाय’ असे बिरुद घेऊन मिरविणाऱ्या पोलीस विभागाला ...
सर्वच क्षेत्रात सेवाभाव हरपत चालला असताना सेवानिवृत्तीनंतरही ११ वर्षे वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टरांना चांगला माणूस घडविण्यासाठी एक डॉक्टर झटतो आहे. मेडिकलच्या ‘रेडिओथेरपी अॅण्ड आॅन्कोलॉजी विभागा’चे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे हे ते नाव. ...
तो मनाने तसा खेळाडू आहे. म्हटले तर विद्यार्थी आणि कर्माने माणुसकीची भावना जपणारा पालक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृत्तीने शिक्षकदेखील आहे. कुठलीही शास्त्रोक्त पदवी नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गंध नाही. मात्र जिद्द, परिश्रम आणि ‘व्हिजन’ हीच त्या ...
स्वत:चे घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जसा प्रयत्न करते अगदी त्याचप्रमाणे मी नागपूर शहराला सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न करेन, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. नागपूर श्रमिक पत्रकार स ...