विदर्भातील किती सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे इत्यादी मुद्यांवर दोन आठवड्यात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला (व्हीआयडीसी) दिला. ...
डिझेल व पेट्रोल वाहनांसाठी गेल्या १८ वर्षात टप्प्याटप्प्याने १२० पीयूसी यंत्र वितरित केले. परंतु एवढी वर्षे होऊनही या यंत्राचे ‘कॅलिब्रेशन’च (मापांकन) झाले नाही. परिणामी, कसे येणार प्रदूषण नियंत्रणात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनैसर्गिक संबंधासंदर्भात दिलेल्या निर्णयावर शहरातील विधिज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी निर्णय चुकीचा ठरवला. ...
समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे नागपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. महापालिके च्या दहा झोनच्या कार्यक्षेत्रात ९२१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरातील २६५ रुग्णालय आणि ९५ प्रयोगशाळांतून ही माहिती प्राप्त झ ...
स्क्रब टायफस हा कीडा चावल्याने नाही तर त्याच्या ‘लारव्हा’चा शरीराशी संपर्क आल्याने धोकादायक ठरू शकतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर शरीरातील अवयव निकामी होते आणि मृत्यू होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आरोग्य समितीच्या ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारामध्ये आवश्यक चौकशी केल्यानंतर आतापर्यंत २० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी पाच प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत् ...
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत् ...
अवैध सावकारांकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे विशेष सुरक्षा शाखेतील (एसपीयू) पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आणि त्यातील एकाला गुरुवार ...