खासगी, शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नवीन अॅम्बुलन्समध्ये रुग्णांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल अशाच अॅम्बुलन्सला परवाने द्यावे, असा निर्णय जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ...
सरकारी रेकॉर्डनुसार नागपूर जिल्हा २० वर्षापूर्वी साक्षर झाला आहे. परंतु राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला विभाग अजूनही निरंतर सुरू आहे. कालांतराने या विभागाचे नाव बदलून निरंतर शिक्षण विभाग केले आहे. नागपूर जिल्हा साक्षरता यादीत आला ...
तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर वय महत्त्वाचे ठरत नाही. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, तुम्ही कोणत्याही वयात शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करू शकता, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक कुळकर्णी यांनी केले. ...
विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शैक्षणिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव देणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षण विभागात प्रात्यक्षिक ज्ञानातून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले शैक्षणिक सामंजस्य करार (एमओयु) फायदेशीर ठरणार असल्याचे ...
महापालिकेत भाड्याने वाहने घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात आल्या. परंतु तीन महिने झाले तरी अद्याप वाहनांचे भाडे निश्चित करण्यात आलेले नाही. वास्तविक कमी दराच्या निविदा सादर करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही निविदा सादर करणाऱ्यांना पत् ...
शहरात गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून भक्त तयारीला लागले आहे. गणेश उत्सवासाठी नागरिकांची आपुलकी पाहून महामेट्रो नागपूरने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महामेट्रोने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्ध ...
वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील आणि रिटेल व्यवसायात विदेशी गुंतवणुकीला विरोध करीत कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २८ सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. देशातील लहानमोठ्या सर्व बाजारपेठा या दिवशी बंद राहणार आहे. देशातील जवळपास सात कोटी व्यावसायि ...
शासनाने शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या औषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात अडीच कोटी रुपये हाफकिनच्या खात्यात जमा करून, औषधांची मागणी केली होती. अजूनही हाफकिनकडून औ ...
महापालिकेने डेंग्यू, मलेरिया संदर्भात तयार केलेल्या नियमावलीला राज्य शासनाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापालिकेचे आरोग्य सभापती मनोज चाफले यांनी ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. ...
बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरातील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग अकॅडमी सुरू करण्यात येऊन खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...