परिणामांची कल्पना नसल्यामुळे आणि आकस्मिक रागामुळे घडलेल्या गुन्ह्यातून आरोपी बनलेल्या विधीसंघर्षग्रस्तांना (बाल आरोपींना) पुन्हा समजाचे जबाबदार घटक बनविण्याचा प्रयत्न नागपूर पोलीस करणार आहेत. कारण गुन्हेगारीचा ठपका लागलेले हेच मुलं भविष्यात शासकीय अध ...
२६ सप्टेंबर रोजी तालुक्यात होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मरुपार ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत मरुपार येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या ग्रामपंचायतची सूत्रे प्रशासक सांभाळत आहे. वर् ...
‘हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय!’ गोमातेच्या रूपात मायमाऊलीचे पोटच्या गोळ्यावरील आंतरिक प्रेमावर आधारित या गीताने अनेकांना रडवून सोडलं. यातून ‘सदरक्षणाय् खलनिग्रहाणाय्’ ब्रीदावर कार्य करणारी ‘खाकी’सुध्दा सुटली ...
मुलींना टोमणे मारणे आणि अश्लील शब्दात शिवीगाळ करीत ‘मजनुगिरी’ करणे एका तरुणास महागात पडले. याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करीत निखिल अरुण कुहीकर (२५) रा. परसोडी उमरेड या तरुणास अटक केली. ...
राजकारणावर प्रभावीपणे भाष्य करणारी ऐतिहासिक कलाकृती म्हणून गेल्या ४० वर्षात ‘सिंहासन’ या चित्रपटाचा उल्लेख केला जातो. मात्र दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना हा राजकारणावर नाही तर माणसांच्या प्रवृत्तीवर भाष्य करणारा सिनेमा असल्याचे वाटते. त्या काळच्या ...
राज्य पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून निवड झालेल्या २७ नवीन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मंगळवार, ११ सप्टेंबरपासून राज्य पोलीस दलात विविध जिल्ह्यात रुजू होणार आहे. पोलीस महासंचालनालयातून तसे आदेश ७ सप्टे ...
गेल्या २४ तासात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एका वृद्धासह तिघांचा करुण अंत झाला. धंतोली, सोनेगाव आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले. ...
विदर्भ हा कलावंतांचा खजिना आहे. विदर्भाने चित्रपटसृष्टीत नामांकित कलावंत दिले आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भातील शाखा सुरू व्हायला तब्बल ५० वर्षांचा कालखंड लोटला. महत्प्रयासाने विदर्भाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता वै ...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत चालविल्या जाणाऱ्या योजना गेल्या चार वर्षांपासून जवळपास बंद पडल्या आहेत. परिणामी मातंग समाजातील विद्यार्थी व समाजबांधवांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे हा विभागच धूळखात बसला असून म ...
शुक्रवार ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर या विशेष मालिकेत आमंत्रित केलेल्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पडद्यामागे दिलखुलास गप्पा केल्या. ...