विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे चार अधिकाऱ्यांना केरळ पूरपीडितांस प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्याचा आदेश दिला. एका कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मंजूर केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना हा दणका ...
ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी नागपूर मेट्रो आता लवकरच ताशी ९० कि.मी. वेगाने धावायला तयार असेल. पुढे ताशी ९० कि.मी. वेगाने महामेट्रोच्या नागपूर मेट्रोचे ट्रायल रन होणार आहे. ...
गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगीसाठी होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले . आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सु ...
युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत बुधवारी गोंधळ झाला. ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या प्रक्रियेत प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान करण्यात आले. दरम्यान, पश्चिम नागपूरसाठी एहबाब कम्युनिटी हॉल ...
यूपीए सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीसाठी प्रति विमान ५२६ कोटी रुपयांचा करार झाला होता. परंतु भाजपा सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण तज्ज्ञांना न घेता अनिल अंबानी यांना फ्रान्समध्ये घेऊन गेले आणि त्यांनी फ्रान्स सरकारवर दबाब टाकून ...
पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडणाऱ्या आरोपी पतीचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. यातूनच पत्नीवर गोळी झाडण्यात आल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत उघडकीस आली आहे. मीनाबाई रवींद्र नागपुरे (४०) रा. दत्तात्रयनगर सक् ...
ज्ञान व बुद्धीची देवता गणराय. सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यातच गौराई माहेरपणाला येणार आहेत. श्रीगणराया आणि महालक्ष्मी यांच्या स्थापनेसाठी आणि पूजनासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचा सारांश आपल्यासाठी देत आहोत. ...