तडीपार गुंडांचा शहराबाहेर नव्हे तर उपराजधानीतच डेरा असून, ते गुन्हेगारीतही सक्रिय असल्याचे उघड झाल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी तडकाफडकी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘हिट स्क्वॉड’ तयार करण्याचे आदेश दिले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फेरमूल्यांकनाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. फेरमूल्यांकनामध्ये उत्तीर्ण होऊन देखील विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण देत प्रवेश नाकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या वि ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात महापालिका प्रशासन आहे. परंतु स्वीडनची स्कॅनिया कंपनीच यासाठी इच्छूक नाही. ...
स्वच्छतेत नागपूर शहराचा क्रमांक धरला तरी पुढच्या वेळी अव्वल क्रमांक येईलच, असा दावा पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. शहरातील ३० लाख नागरिकांचीही अशीच इच्छा आहे. परंतु स्वच्छता अभियान राबविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागात ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील डॉ. भागवत ...