हृदयापासून रक्ताला शरीराच्या दुसऱ्या भागात पाठविणाऱ्या महाधमणीमध्ये रक्ताचा दाब वाढल्याने धमणीच्या आतील पहिला स्तर म्हणजे ‘इन्टीमा’ फाटून ‘मेडीआ’ व ‘अॅडव्हेंशीआ’ या दोन स्तरातून रक्तपुरवठा होत असल्याने धमणी फुटून रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती होती. ...
परप्रांतातून गांजाची मोठी खेप घेऊन येणाऱ्या आठ तस्करांना अटक करून त्यांच्याकडून ४०० किलो गांजा, पाच वाहनां(कार) सह ७२ लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांमध्ये पाच नागपूरचे तर तीन तस ...
गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून दीड व तीन दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. परंतु कृत्रिम टँक खरेदीच्या फाईलला मंजुरी मिळालेली नव्हती. अखेर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत ११५ कृत्रिम टँक खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यावेळी ...
रोड व फूटपाथवर नसलेल्या आणि ज्यांच्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होत नाही अशा सार्वजनिक भूखंडांवरील अनधिकृत धार्मिकस्थळांवर येत्या बुधवारपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे मौखिक निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायम ...
महावितरणने गेल्या शनिवारी २० हजार ३३० मे.वॅ. अखंडित विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला आहे. ही वीजमागणी आजपर्यंत नोंद झालेल्या विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ रोजी २० हजार ३४० मे.वॅ. एवढ्या कमाल वीज मागणीची नोंद करण्यात आली हो ...
येत्या १० आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू असून नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १० ते १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त चोख राहणार ...
चेंजिंग रूममध्ये शिरून एका थायलंडच्या तरुणीवर मॉलमधील एका कर्मचाऱ्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. ...
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ ८३ लाख लाभार्थी कुटुंबानाच याचा लाभ मिळणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाद्वारे करण्यात आलेली ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ व ‘कीट’ची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...