चार वर्षांपूर्वी कंबरदुखीने बेजार एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. सुरुवातीचे बोलणे झाल्यावर लक्षात आले की कंबरदुखीला निमित्त फक्त गाडीवरून जाताना बसलेल्या धक्क्याचे झाले. पण धक्का मात्र जबरदस्त बसला होता. धक्का बसल्यावर पाठ दुखणे, कंबर दुखणे सुरु झाले. ...
सामान्य माणसांच्या गरजांशी जुळलेल्या शासनाच्या विविध विभागांचे डिजीटलाईजेशन करताना या प्रक्रियेत वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे सामान्यांना फटका सहन करावा लागतो. ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला. ...
नवी इतिहासातील प्राचीनतम साहित्य म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदातीलही दुसरे मंडळ सर्वाधिक प्राचीन असल्याचे भाषा तज्ज्ञ सांगतात. या दुसऱ्या मंडळाचे ऋषी आहेत महर्षी गृत्समद. ...
सॅनफ्रॅन्सिस्को येथे आयोजित हवामान व ऊर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी खासगी सचिव म्हणून मुलालाच नेल्याच्या मुद्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसने हा मुद्दा अतिशय गंभीरतेने घेतला असून राष्ट्रीय पातळीवरदेखील या ...
सर्व बाजूने टीका सुरू झाल्यामुळे शेवटी सोमवारी सायंकाळी जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) विद्यमान कार्यकारिणीने त्यांच्या सर्व जबाबदाºया निवडणूक समितीकडे हस्तांतरित केल्या. याप्रसंगी अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांच्यासह स ...
महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्यावर सोमवारी आठ फूट लांबीचा साप निघाला. यामुळे तैनात सुरक्षा रक्षक व कर्मचारी घाबरले. त्यांनी याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित् ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एमफुक्टो’तर्फे (महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन) २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नि ...