लाडक्या बाप्पाला निरोप देताना कसलाही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्ताची विशेष तयारी केली आहे. शहरातील विसर्जनाच्या सर्वच ठिकाणी तसेच रस्त्यारस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सात पोलीस उपायुक्तांसह १७०० पोलीस बंदोबस्त ...
सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडी एकाच भांड्यात तयार करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी विष्णू की रसोई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली ...
अनिल अंबानी यांना राफेलचा कंत्राट मोदी सरकारने दिला. अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठी एका विमानवर तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासातील संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फ ...
शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच 'आपली बस' या शहर बस सेवेची जबाबदारी असलेल्या तीन रेड बस आॅपरेटरने ४५ कोटींची थकबाकी न मिळाल्याने शनिवारी सकाळपासून ३२० बसची सेवा बंद केली आहे. अचानक बस बंद ठेवण्यात आल्याने १.५५ लाख ते १.६० लाख प्रवासी व ...
देशातील वातावरण अत्यंत गंभीर बनले आहे. सामाजिक असहिष्णुता वाढत चालली आहे. देशात विद्वेश, विषमता, हिंसा आणि लूट सुरु आहे. देशापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यकता आहे ती सामाजिक न्याय, स्वातंत्र्य समता आणि बंधूतेवर आधारित संविधानाची समाजमानसाती ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागातील वॉर्ड क्रमांक आठमध्ये पोलिसांनी एका अनोळखी नवजात शिशुला दाखल केले. परंतु बाळाचे डायपर बदलायचे कुणी, या प्रश्नाला घेऊन शनिवारी पोलीस आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चांगल ...
मुलगी बनण्याची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या शाळकरी मुलाशी थापेबाजी करून त्याच्याकडून त्याच्या घरातील ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आणि नंतर त्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात अखेर लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक किंवा सहायक मोटार वाहन निरीक्षकांना वर्षातून काही महिने कार्यालयातील कामकाज, सीमा तपासणी नाके व वायुवेग पथकाची जबाबदारी सांभाळावी लागायची. परंतु यात अधिकाऱ्याच्या कामकाजाचे परीक्षण करणे, जब ...
अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांची २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट व काँग्रेस कार्यसमितीची बैठकही निश्चित झाली आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे सोमवारी वर्धा येथे दाखल होणार आहेत ...