अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आतापर्यंत महामंडळापासून दोन हात दूर राहिलेल्या साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. यानुसार २५ वर्षापासून नोंदणीकृत आण ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सलग चौथ्या दिवशी मंगळवारी ‘आपली बस’ची सेवा बंद होती. परिणामी, अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारापुढे सत्ताप ...
सणासुदीत भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री वाढली आहे. जास्त भाव देऊनही फसवणूक होत असल्यामुळे ग्राहकांची ओरड वाढली आहे. त्यामुळे बाजारात शासनातर्फे तेल आणि खाद्यान्नाची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन ...
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'आयुष्यमान भारत'ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून झाली आहे. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात् ...
मंगळवारी सकाळी दररोजप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक तीनवर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी व वैद्यकीय पथकाची धावपळ सुरू झाली. काही वेळातच ‘प्ल ...
एका घरफोडी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ च्या हातात अट्टल चोरट्यांची टोळीच लागली. चोरट्यांनी आतापर्यंत १३ घरफोड्या केलेल्या असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांकडून एक लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद ...
कोर्टात साक्ष दिली म्हणून एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या भावाच्या मदतीने साक्षीदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. ...
चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाने (आयसीएआय) केलेली प्रगती महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने देशातील कर यंत्रणेची कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटच्या प्रयत्नांना मान्यता दिली असून ते आयकर विभागाचे आधारस्तंभ अस ...
एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी संशोधन डिझाईन व स्टँडर्ड आॅर्गनायझेशन अर्थात ‘आरडीएसओ’ने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आरडीएसओ’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी घेण्यात येत असून उच्चस्तरीय पथकाने ...
पीक विम्याचा लाभच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात केवळ ४९०८ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा काढला आहे. पण कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागत असल्याने, पीक विम्याचा आकडा फुगलेला दिसतो आहे. ख ...