नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी, दि.२६ रोजी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. यात ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील १३५९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पड ...
नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपेक्षाही व्यस्त माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांबरोबरच त्यांचे कार्यालयही तेवढेच व्यस्त आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींमुळे विभागात सदैव वर्दळ असते. शिक्षणाधिकारी बैठ ...
गुजरातमधील सूरत शहरात खासगी आॅपरेटरच्या माध्यमातून शहर बस सेवा चालविली जाते. तेथे परिवहन विभागाचे ‘एस्त्रो’खाते उघडण्यात आले आहे. परिणामी बिल सादर केल्यानंतर दोन-तीन दिवसात बिलाची रक्कम आॅनलाईन आॅपरेटरच्या खात्यात जमा होते. विशेष म्हणजे परिवहन विभागा ...
हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली परशू ठाकूर यांचे दीर विक्की ठाकूर याने त्याच्या साथीदारांसह महापालिकेचे वाहन चालक नीलेश कमल हातीबेड याला सोमवारी रात्री जबर मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी महापालिका मुख्यालयापुढे कारखाना विभाग व हनुमाननगर ...
गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत या कारणांमुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे, ३८ टक्के मातामृत्यू केवळ अतिरक्तस्रावाने होतात. नवजात बालमृत्यूचा दर हजारामागे २९ एव ...
मित्र व इतरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघे गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी खोल पाण्यात घेऊन गेले. त्यातच चौघेही मूर्तीसोबत प्रवाहात आले आणि वाहू लागले. त्यात तिघे कसेबसे बचावले. मात्र, एक जण कन्हान नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना खापरखेड ...
इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्याविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘तडीपार’ची कारवाई करीत त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे आंदोलनकाळातील असून, दंगल घडविणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल ...
शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही फुटाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महान ...
पूर्व परवानगी घेतल्याशिवाय राज्यामध्ये कोणत्याही नवीन नर्सिंग महाविद्यालयास मान्यता देण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ नर्सिंग अॅन्ड पॅरामेडिकल एज्युकेशनला दिला. त्यामुळे बोर ...