मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कन्हान हद्दीतील महामार्गाच्या विकास कामाला हिरवी झेंडी दाखवून रखडलेले संपूर्ण काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला. ...
शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला १२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी या काम ...
नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार यश मिळवित कॉँग्रेस पक्षाने घरवापसी केली आहे. जिल्ह्यात काही तालुक्यातील प्रमुख ग्रा.पं.मध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे केरळ येथील पूरपीडितांसाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला होता. मात्र हा निधी अद्यापही विद्यापीठाच्याच खात्यात पडून आहे. ...
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या होस्टेलमध्ये ही घटना उघडकीस आली. ...
गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत या कारणांमुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. ...
जगाचा मध्यबिंदू आणि सर्वाधिक वाघांची संख्या असल्याने भारताचे टाईगर कॅपिटल म्हणून ओळख असलेले नागपूर जगभरातील पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे शहर ठरत आहे. ...
नागपूरकर जेव्हा आपल्या वाहनात पेट्रोल आणि डिझेल भरतात तेव्हा ते वर्ष २००१-२००२ मध्ये बनविण्यात आलेल्या रस्त्यांसाठी सेस अदा करतात. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, वर्ष २००९ ते २०१२ पर्यंत वसूल करण्यात आलेल्या सेसचा कुठलाही लेखाजोखा उपलब्ध नाही. ...
खासगी कंपन्या व संस्थांना सेवा पुरविण्यासाठी ग्राहकांचा आधार कार्डाचा डेटा मागण्यास मज्जाव करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर आता २७ कोटी मोबाइल फोनधारकांच्या आधार कार्ड डेटावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. ...