केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्याविरोधात युवक कॉंग्रेसने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. ‘मी टू’ अंतर्गत अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. याविरोधात सक्करदरा चौक येथे युवक कॉंग्रेसने निदर्शने केली व त्यांचा ...
आधुनिक काळात नव्या सोशल माध्यमांमुळे वृत्तपत्र माध्यमांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागणार आहे. सोबतच शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यासाठी सलून स्पा, जीम, योग, ध्यान या गोष्टींचीही आवश्यकता ...
भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स ...
राज्यामध्ये शे-दोनशे नाही तर, तब्बल ४०११ शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता प्रदान करताना अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही धक ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू ...
तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’च ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. सोमवारी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण् ...
उपराजधानीत विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
सद्यस्थितीत शहरी नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका मानण्यात येत आहे. देशातील एकात्मदर्शनवादाची मूळ विचारधारा बदलण्यासाठी या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी तरुणाईचे ‘ब्रेनवॉश’ करण्यावर त्यांचा भर आहे. ...