बडकस चौक येथील कायंदे प्राथमिक शाळेच्या इमारतीचा शिकस्त भाग न पाडता विश्वस्तांच्या एका गटाशी संगनमत करून वर्ग भरत असलेली नवीन इमारत पाडली. यामुळे येथील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळते जावे लागत आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासना ...
घर नावावर करून घेण्यासाठी स्वत:च्या जन्मदात्रीचा जीव घेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे ...
वाडी भागात असलेल्या श्री विश्वनाथ बाबा हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा विद्यार्थी दिशांत वर्मा याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
अमेरिकेच्या शासकीय अंतराळ एजन्सीने अलीकडेच अॅस्ट्रॉनॉमी पिक्चर आॅफ द डे या पानावर प्रसिद्ध केलेल्या गुरू या ग्रहाचे छायाचित्र हे ट्रान्सजेंडर समुदायाचे प्रतीक असलेल्या ध्वजाच्या रंगाशी तंतोतंत मिळत असल्याचे आश्चर्य उघडकीस आले आहे. ...
महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे. परंतु या शस्त्रक्रियेसाठी लागणारे ‘लेन्स’ व इतर साहित्याचा पुरवठा आरोग्य विभागाकडूनच गेल्या सहा महिन्यांपासून देणे बंद झाल्याने या मोहिमेला ग्रहण लागले आहे. ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या अखेरच्या विजयादशमी उत्सवातून पाथेय देताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत निवडणुकांवर काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. ...