खुद्द मुख्यमंत्री आपल्या स्टॉलसमोर थांबलेले आहेत आणि वस्तू न्याहाळत आहेत हे पाहून आधीच थक्क झालेला विक्रेता बाटलीचे प्लास्टिक हाती घेतो. आणि मग मुख्यमंत्री त्याला राज्यात असलेल्या प्लास्टिक बंदीबाबत आणि त्याने होणाऱ्या नुकसानाबाबत समज देतात.. ...
महाराष्ट्रातील मराठा समाज हा शौर्यासाठी प्रसिद्ध आहे; पण त्याची आर्थिक स्थिती खुंटली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील उद्योजक बोटावर मोजण्याइतपत आहेत. ज्याप्रमाणे आरक्षणासाठी एकत्र आलेला मराठा समाज हा उद्योगासाठी एकत्र यावा, उद्योजक म्हणून मराठा समाज ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर बांधण्यात आलेली उंच इमारत ‘प्रोजोन पॉम’मुळे विमानाचे उड्डाण आणि लॅण्डिंगवर परिणाम होत आहे. याच कारणामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) इमारतीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द केले आहे. ...
‘सीएसआयआर’च्या (कौन्सिल आॅफ इंडस्ट्रीअल अॅन्ड सायंंटिफिक रिसर्च) महासंचालकपदी डॉ.शेखर मांडे यांची निवड करण्यात आली आहे. ५६ वर्षीय डॉ.मांडे हे मूळचे नागपूरकर असून त्यांच्या निवडीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. ‘एसीसी’तर्फे (अपॉईन ...
सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी ड ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना मागण्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित ...