विदर्भासह, आजूबाजूच्या राज्यातून गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. परंतु वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. विशेषत: मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असताना व्हेन्टिलेटर २२ ...
जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये शुक्रवारी काही वकिलांनी बोगस मतदान केले. वकील कायद्याच्या क्षेत्रात कार्य करीत असल्यामुळे त्यांनी कायदा पाळावा अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. परंतु, या निवडणुकीत अनेकांनी कायद्याची पायमल्ली केली. ...
वर्धा रोड येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा दरम्यान ५.५० किमी लांबीचा मार्ग सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी ई-निविदा काढण्यात आली. ५३.१० कोटी रुपयांंच्या या कामासाठी जे निविदाधारक होते, त्यापैकी हैदराबाद येथील कंपनी मधुकोन प्रोजेक्ट लिमिटेडला मनपाकडून ...
कौन्सिल आॅफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर)चे नवनियुक्त महासंचालक (डीजी) डॉ. शेखर मांडे यांनी शुक्रवारी नीरी संस्थेला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेच्या नवीन संशोधनाविषयी माहिती दिली. सीएसआयआरने डीएनए फिंगरप् ...
‘मी टू’ चळवळीमुळे महिला अन्यायावर बोलायला पुढे आल्या आहेत. पण पुढे त्याचा निष्कर्श बदनामीशिवाय काहीच नाही. अन्यायग्रस्त महिला असो की सार्वजनिक जीवनात वावरणाºया, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या भावनेतून सहयोग ट्रस्ट व ह्युमन राईट्स अॅण्ड लॉ डिफे ...
दिवाळीत रेल्वेगाड्यातील गर्दी वाढल्यामुळे ई तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. गुरुवारी रात्री रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १.७८ लाखाच्या ११४ ई तिकीट आणि १.०३ लाखाचा मुद्दे ...
आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा नराधम आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (४९) याच्याविरुद्ध आता सत्र न्यायालयामध्ये नव्याने खटला चालविला जाईल. हा खटला निकाली काढण्यासाठी सत्र न्याय ...