प्रसिद्ध ‘रुट कॅनल विशेषज्ञ’ व व्हीएसपीएम डेंटल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटरच्या दंतशल्यशास्त्र व रुट कॅनल विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिमा शेनॉय व डॉ. चेतना माकडे यांनी ‘फिलिंग’च्या निर्जंतुकीकरणावरच नवा शोध लावला आहे. ...
कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत. ...
तीन महिन्याचा कालावधी होत असतानाही स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. आतापर्यंत तब्बल १८६ रुग्णांची नोंद झाली असून २९ रुग्णांचे बळी गेले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात ८८ रुग्ण आढळून आले आहेत. ...
गिट्टीखदानमधील पेन्शननगरात एका दूध डेअरीच्या वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांना जुगार खेळणारे आठ जण सापडले. त्यांच्याकडून रोख १८ हजार, ८ मोबाईल आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या. ...
ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या दोन महिलांचे सोने तसेच हिरेजडित दागिने चोरीला गेले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत पावणेतीन लाख रुपये असून, बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
जरीपटक्यातील एका घरातून सात लाखांची रोकड आणि दागिने चोरीला गेले. गुरुवारी रात्री ७.३० ते ९ च्या दरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
व्यसनाधिनतेमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या एका आरोपीकडून जरीपटका पोलिसांनी पिस्तुल तसेच आठ काडतूस जप्त केले. मनिंदरसिंग हरजिंदरसिंग चंडोक (वय ४४) असे आरोपीचे नाव असून तो कामठी मार्गावर राहतो. ...
पळून जाताना अडवण्यासाठी पुढे सरसावलेल्या हवालदाराला एका तवेराचालकाने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला कट मारला. त्यामुळे गिट्टीखदानच्या पोलीस वाहनाला अपघात होऊन त्यात एका एपीआयसह तीन पोलीस जबर जखमी झाले. मानकापूर ...
आर्थिक तंगीत असलेल्या नागपूर मनपाला राज्य सरकारतर्फे १५० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. संबंधित अनुदानाचा जीआरसुद्धा चार दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला आहे. परंतु जीआरमधील अटींनी नागपूर मनपाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. दिवा ...