काल-परवापर्यंत स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) होणार होती. जिल्हा नियोजन समितीने मेडिकलच्या रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला यासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु शासनाने औष ...
जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व ...
रद्द झालेल्या ई-तिकीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड मागितल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी टीटीईला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यस्थी करून टीटीईचा बचाव केल्यामुळे अनर्थ टळला. ...
जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय व कार्यशाळा इमारत बांधकामासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने १३.५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा नि ...
शिवसेनेकडून भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी सोडली जात नसताना, भाजपकडून मात्र नरमाईचीच भूमिका घेण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबतच युती होईल. जागावाटपासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ठरविलेलाच ‘फॉर्म्यु ...
हळूहळू सर्वच क्षेत्रातील सेवाभाव संपत चालला असून व्यावसायिकतेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. वकिली व्यवसायही त्याला अपवाद नाही. पूर्वी वकिली व्यवसाय सेवाभावी वृत्तीने केला जात होता. वर्तमान काळात त्याची वानवा भासायला लागली आहे. सध्याची परिस्थिती पाह ...
राज्यातील बाल तसेच मातामृत्यू थांबण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माता व बाल आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना हात आखडता घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढत अ ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात १०५ स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या पाच अवैध वाहनांवर कारवाई करीत २.०१ ...
भारतात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात साधारण २० लाख लोकांना पक्षाघात होतो. यातील सात लाख लोकांचा मृत्यू होतो. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही अ ...
मध्य प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीला (वय १७) आरोपी आॅटोचालकाने मोबाईल घेऊन देतो, असे सांगून इसासनीच्या जंगलात नेले. तेथे त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. पीडित मुलगी बेवारस अवस्थेत रेल्वेस्थानकावर फिरताना आढळल्याने पोलिसांनी तिला शासकीय सुधारगृहात ...