नागपूर जिल्ह्यात विना रॉयल्टी व ओव्हीरलोड रेतीच्या ट्रक व टिप्परवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकातील नायब तहसीलदारावर एका टिप्परचालकाने टिप्पर चालविण्याचा प्रयत्न केला. ...
खवैय्ये आणि खिलवैय्ये अशी ज्यांची ख्याती आहे, त्या वैदर्भियांचा रोडगा हा दिवाळीतला एक महत्त्वाचा आवडता खाद्यप्रकार. रोडगा हा नावानुसारच दिसायला रांगडा दिसणारा पदार्थ. ...
अंध व अपंगांचे तिसरे राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन येत्या १७ व १८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. आमदार निवास येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक अनंत ढोले यांची निवड झाली असून, उदघाट्नप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे व प्रफु ...
राज्य सरकारच्या नगर विकास विभागातर्फे २२ आॅक्टोबरला विशेष अनुदान म्हणून १५० कोटींचा निधी जारी करण्यात आला. आहे. मात्र प्राप्त निधीच्या खर्चाच्या नियोजनाचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीला देण्यात आले होते. यामुळे महापालि ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात विशेष निधीतून महापालिके ने ७४.७८ कोटींची ११२ विकास कामे केली आहेत. परंतु करण्यात आलेल्या कामांचा दर्जा उत्तम आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी या विकास कामांची चौकशी त्रयस्थ पक्षामार्फत ...
अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आधाराने काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीला बसला. समि ...
उपराजधानीत जबाबदार तरुण घडवायचे आहेत. विद्यार्थीदशेतील मुलांना सतर्क बनवून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवायचे आहे. समाजात काय वाईट, काय चांगले आहे, त्याची त्यांना किशोरवयातूनच ओळख व्हावी. पोलीस आपले मित्र आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये रुजावी आणि विद् ...
खामल्यातील एका रेडिमेड कापड विक्रेत्याने दुकान बंद करून आतमध्ये गळफास लावून घेतला. सुधीरकुमार दयाराम बत्रा (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आर्थिक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बत्रा यांनी हे आत ...