उपराजधानीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्समधील सीपी क्लबमध्ये क्षुल्लक कारणावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवणारा आरोपी जसप्रीत तुली याला अखेर अटक करण्यात सदर पोलिसांनी यश मिळवले. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मि ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये शहरातील विविध ठिकाणी असलेले धार्मिक अतिक्रमण हटविण्याची कारवाई नासुप्रतर्फे सुरू आहे. सोमवारी उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. ...
शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व शि ...
अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही, हे विचार बदलणे आवश्यक आहे. युवकांनी नियमित रक्तदान करण्याची गरज आहे. कमीत कमी वर्षातून दोनदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले. ...
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा फ्रंटतर्फे इतवारी शहीद चौक येथील भव्य देखाव्यांसह रॅली काढण्यात आली. ही रॅली सराफा बाजार, न्यू इतवारी रोड, बडकस चौक, महाल मार्गे काँग्रेस देवडिया भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आल ...
देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्याऱ्या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्र मात उपस्थितांनी इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली दिली. महापौर नंदा ...
हलबा समाजाला न्याय्य आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत काही अज्ञात हलबा आंदोलनकर्त्या युवकांनी सोमवारी गंगाबाई घाट व लकडगंज परिसरात आपली बसवर बॅट व विटांनी हल्ला करून काचा फोडल्या. हलबा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनरत आहे. या घटनेमुळे ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याची बतावणी राज्य सरकार करीत असले तरी हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असा दावा राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांनी केला आहे. मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण कायद्यात बसणारे नसू ...
भव्य स्वरूपामुळे चर्चेत असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी आवश्यक व्यवस्था करून देण्याकरिता जारी टेंडरला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. वु ...