मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये ‘व्हेन्टिलेटर’अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यात एक स्वाईन फ्लू बाधित रुग्णाचा, तर एक रुग्ण हिमोफिलिया आजाराने ग्रस्त होता. वेळेवर ‘व्हेन्टिलेटर’ मिळाले असते तर क ...
मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणात भाजपाच्या नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर विक्की ठाकूर याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाची ठाण्यात तक्रार झाल्याच्या दोन महिन्यानंतर विक्कीला अटक केली आहे. ...
नागरिकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या जनमंच या सामाजिक संस्थेने त्यांच्या सिंचन घोटाळ्यावरील जनहित याचिकेमध्ये सादर केलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळून आल्याचे राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभा ...
नागपूरकरांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला बहुप्रतीक्षित असा खासदार सांस्कृतिक महोत्सव ३० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, महानाट्य अन् बॅलेची मेजवानी असलेला हा महोत्सव नागपूरकरांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. ...
भारतात ‘स्मार्ट सिटी’योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या शहरात नागपूरचा समावेश आहे. शहरातील प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर ऊर्जानिर्मिती आणि परिवहनासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या कार्यात जर्मनीतील कार्लस्रू शहराचा आदर्श न ...
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते अजित पवार यांची सिंचन घोटाळ्यामध्ये महत्वाची भूमिका असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २७ पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून पवार हे सिंचन घोटा ...
नाल्यात गडर लाईनचे पाणी सोडले जाते. नाल्यातील पाणी वाहून न जाता तुंबलेले असल्याने घाणीचा त्रास होतो. परिसरात डासांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. आजारांना सामोरे जावे लागते, अशी तक्रार बंधूनगर येथील नागरिकांनी केली. गणपतीनगर, अलंकार कॉलनी, काळे ले-आऊ ट ...
हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या क ...
विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकलच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत ही माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविली आहे. संबंधित डॉक्टरवर ...
सत्र न्यायालयाने असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस.एस. दास यांनी हा निर्णय दिला. ...