शिक्षक बनण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बीएड अथवा डीएलएड करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद (एनसीटीई)ने नव्या शैक्षणिक सत्रापासून बॅचलर आॅफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दि आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंग पॉलिसी २००१ नुसार जाहिरात परवान्याच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत महसूल जमा व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. ...
क्रीडा क्षेत्रात नाव कमावून देशाचे नाव उंचावण्याची तरुणांना संधी असून आवडत्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी यांनी केले. ...
दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात स ...
कर्ज घेऊन आयडीबीआय बँकेला कोट्यवधी रुपयांनी ठगविण्याच्या प्रकरणात सूत्रधार प्रशांत बोरकरच्या साथीदाराला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील आरोपी ताजने ले-आऊट, वडधामणा येथील योगीराज ऊर्फ भास्कर आदे (३२) आहे. योगीराज याच्या अटकेनंतर आता या प्रक ...
चेंबर आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेडने (कॅमिट) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आकारण्यात येणाऱ्या सेसच्या विरोधात पुकारलेल्या व्यापार बंद आंदोलनाचा परिणाम मंगळवारी कळमना मार्केट यार्डमध्ये दिसून आला. या दिवशी कोणताही व्यवसाय झाला ...
केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे ...
स्मार्ट शहरासाठी नागपूर शहराची निवड झाली तेव्हा पूर्व नागपुरातील नागरिकांच्या आनंदाला उधाण आले होते. नागरिकांना मोठमोठे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु काही दिवसात ४ हजार घरे तुटणार असल्याचे सांगण्यात आले. याला नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर २ हजार ३०० ...