लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक या लोकसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल) या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. बेंगलुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ...
मोठ्या भावाने आंतरधर्मीय विवाह केल्याने लहान भावाच्या मनात असंतोष खदखदत होता. त्यातूनच त्याने वहिनीला संपविण्याची योजना आखली. तो मोठा भाऊ नसताना घरी आला आणि त्याने वहिनीसोबत हुज्जत घालत तिचा गळा आवळून खून केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या चार वर्षीय चि ...
च्छ शहरांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळण्यासाठी स्वच्छ व सुंदर नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे. यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. ...
कुठल्याही प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यानंतरच त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाते. परंतु बुटीबोरी येथे होणारे राज्य कर्मचारी विमा मंडळा(ईएसआयसी)च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज २०० बेडच्या रुग्णालयाची कहाणीच वेगळी आहे. ...
कार्लस्रू शहरातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. तशा प्रकारची वाहतूक व्यवस्था भविष्यात नागपुरात अस्तित्वात आली तर नागपूर देशासाठी आदर्श ठरेल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘सिटी टू सिटी पेअरिंग’च्या दोन्ही शहरांतील उ ...
हिवाळ्याचा थंड गारव्याने गार झालेल्या शरीराला सूर्याच्या कोवळ्या किरणांची ऊब मिळावी अगदी तसेच कौशिकी चक्रवर्ती यांचा सूर निनादला आणि स्वरांची उबदार दुलई पांघरल्याची अनुभूती श्रोत्यांना मिळाली. कदाचित नागपूरकर श्रोत्यांनाही त्यांच्या स्वरांची खास प्रत ...
‘आपली बस’चे चालक व वाहकांनी ग्रुप तयार करून तिकिटांचा घोटाळा केल्याची माहिती मनपा परिवहन समितीने केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. चालक आणि वाहकांकडून जप्त केलेल्या १२ मोबाईलमधील ग्रुपमध्ये कुकडे, जगताप आणि डिम्ट्स अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती मिळाली ...
आधी आमच्या समस्या जाणून घ्या, त्यानंतर पुढील दौरा करा त्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही, अशी आग्रही भूमिका उत्तर नागपुरातील हुडको कॉलनी येथील नागरिकांनी घेतली. मात्र नियोजित दौऱ्यात या कॉलनीचा समावेश नसल्याने महापौर नंदा जिचकार यांनी तुमच्या समस्या सोडवि ...
कट लागल्याच्या नावावर ट्रिपल सीट बाईक स्वार युवकांनी एका विधी शाखेच्या विद्यार्थ्यांला मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री मानकापूर पोलीस ठाणे हद्दीअंतर्गत जाफरनगर चौकात घडली. ...