लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांची समिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा  - Marathi News | Committee of MLAs on issues of women employees of BEST; Industry Minister Uday Samant's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांची समिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा 

बेस्टच्या आगारांमध्ये महिला वाहकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट असून, चौकीच्या ठिकाणी तर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत, याकडे आ. वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले. ...

ओळख पटविण्यासाठी आता डीएनए चाचणी; साेलर स्फाेट प्रकरण : मृतदेहांचे तुकडे विखुरले - Marathi News | DNA testing now for identification; Solar Blast case: The bodies were scattered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओळख पटविण्यासाठी आता डीएनए चाचणी; साेलर स्फाेट प्रकरण : मृतदेहांचे तुकडे विखुरले

पाेलिसांनी घटनास्थळाहून चार मृतदेह, दाेन धड आणि शरीराच्या अवयवांचे १८ विविध भाग ताब्यात घेतले आहेत.   ...

तेव्हा नेतृत्व कोणाकडे होते हे अधिक महत्त्वाचे; अपात्रता सुनावणी, ठाकरे गटाचा युक्तिवाद - Marathi News | More importantly who had the leadership then; Eknath Shinde Disqualification hearing, arguments of uddhav Thackeray group shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा नेतृत्व कोणाकडे होते हे अधिक महत्त्वाचे; अपात्रता सुनावणी, ठाकरे गटाचा युक्तिवाद

उलटतपासणी नंतर दोन्ही बाजूच्या युक्तिवादाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ...

'सोलर’मध्ये हलगर्जी व निष्काळजीमुळे स्फोट झाल्याचा दावा - Marathi News | It is claimed that the explosion occurred due to carelessness and carelessness in 'Solar' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सोलर’मध्ये हलगर्जी व निष्काळजीमुळे स्फोट झाल्याचा दावा

स्फोटाच्या वेळी शिकाऊ सुपरवायझर अन् कामगारच होते आत ...

नागपूर स्फोट प्रकरण: 'सोलर इंडस्ट्रीज’मध्ये हलगर्जी, निष्काळजीमुळे स्फोट झाल्याचा दावा - Marathi News | Nagpur explosion case Claims that the explosion was due to laxity negligence in Solar Industries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्फोट प्रकरण: 'सोलर इंडस्ट्रीज’मध्ये हलगर्जी, निष्काळजीमुळे स्फोट झाल्याचा दावा

स्फोटाच्या वेळी शिकाऊ सुपरवायझर अन् कामगारच होते आत ...

सोलर इंडस्ट्रीज प्रकरण: वर्षभरात आठ ‘मॉकड्रील’, तरीदेखील ‘स्फोट’ झालाच कसा? - Marathi News | Solar Industries Blast case in Nagpur Eight mock drill in a year then how did explosion took place | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलर इंडस्ट्रीज प्रकरण: वर्षभरात आठ ‘मॉकड्रील’, तरीदेखील ‘स्फोट’ झालाच कसा?

‘पेसो’सोबत औद्योगिक सुरक्षा संचालनालयाकडून चौकशी सुरू, ‘सोलर’चा समावेश अतिधोकादायक कारखान्यात का नाही? ...

सोलरच्या स्फोटात मृत्युमूखी पडलेल्यांच्या कायदेशीर वारसांनाच मदत मिळावी! - Marathi News | Only the legal heirs of those who died in the solar explosion should get help says Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलरच्या स्फोटात मृत्युमूखी पडलेल्यांच्या कायदेशीर वारसांनाच मदत मिळावी!

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र ...

मौजमजेसाठी चोरली कार-दुचाकी, अल्पवयीन आरोपी ताब्यात - Marathi News | Car-two-wheeler stolen for fun, minor accused in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मौजमजेसाठी चोरली कार-दुचाकी, अल्पवयीन आरोपी ताब्यात

सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मिळवली होती आरोपीची माहिती ...

कॅशिअरला साडे बारा लाखांनी लुटणाऱ्या दोन आरोपींना अखेर अटक - Marathi News | Two accused who robbed the cashier of twelve and a half lakhs were finally arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅशिअरला साडे बारा लाखांनी लुटणाऱ्या दोन आरोपींना अखेर अटक

बरेच दिवस केला होता पाठलाग ...