केंद्रात नवीन सरकार सत्तेवर येण्यापूर्वी देशात ९३ पासपोर्ट कार्यालय होते. त्यात भर पडून संख्या २३८ वर गेली आहे. देशात नव्याने १४० कार्यालये सुरू होणार आहेत. ...
मुख्याध्यापक पदासाठी सेवाज्येष्ठता ही शिक्षकाच्या नियुक्तीवरून नाही, तर शिक्षकाने बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्येष्ठतेवरून ठरवावी, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या सहा वर्षांपासून प्रस्तावित असलेले पॅरामेडिकल सेंटर प्रकल्पाचा केंद्र सरकारसोबत सामंजस्य करारच झाला नसल्याने प्रकल्पाला नकार (रिजेक्ट) देण्यात आल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला मिळाल्याची मा ...
नगरसेवक व शायर मोहम्मद जमाल यांनी सतत १२८ तास शेरोशायरी करीत अखेर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नाव नोंदविले. शनिवारी रात्री ७.४५ वाजता जमाल यांनी विक्रम करताच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. आयोजक मनीष पाटील व उत्साही मित ...
पाचपावलीतील कुख्यात गुंड भुऱ्या उर्फ पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याला त्याचा गेम होणार आहे, याची कल्पना आली होती. त्यामुळे तो दोन महिन्यांपूर्वी गुजरातला पळून गेला होता. मात्र, तेथे त्याला मनासारखे काही करता येत नव्हते त्यामुळे नागपुरात परतला अन् अखेर त् ...
पोलीस स्टेशन दाखवतो, असे सांगून एका आरोपीने त्रिपुरा येथून नागपुरात आलेल्या महिलेला रेल्वेस्थानकाजवळच्या झुडपात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रा ...
उत्तर पूर्व भारतातील आठ राज्यातील लोककलेचा अविष्कार चार दिवस दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘आॅक्टेव नागपूर’ या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते झाले. या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्याब ...
राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने झिरो पेंडेन्सी अभियान राबविल्यामुळे गेल्या २२ महिन्यात माहिती आयोगाकडे आलेल्या ६९२३ अपिल व ११७४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे. त्याचबरोबर २०१७ या कालावधीत ३७ प्रकरणांमध्ये २ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड अधि ...