नागपूर जिल्ह्यातील काटोल व नरखेड तालुका दर्जेदार ‘नागपुरी संत्रा’च्या उत्पादनासाठी एकेकाळी प्रसिद्ध होता. तांत्रिक कारणांमुळे संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. त्यातच काहींनी संत्र्याला पर्याय म्हणून मोसंबीची निवड केली. मात्र, वंडली ( ...
रविवारी एका मेंदू मृत (ब्रेन डेड) तरुणाचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करून तिघांना जीवनदान दिले. विशेष म्हणजे, शेतमजूर असलेल्या तरुणाच्या वडिलांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले. ...
विलंबाने एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे खटला निरर्थक ठरवून त्याला प्रारंभालाच कचरापेटीत फेकून दिले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला. ...
दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने नव्याने धोरण आखले आहे. यात दिव्यांगांना शिक्षण, त्यांना उत्तम आरोग्य, रोजगार व कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ...
शासनाने शिक्षण हक्क कायदा करून प्रत्येकाला तो अधिकार मिळवूनही दिला आहे. पण या अधिकाराचा लाभ घेण्याची संधी शारीरिक व्यंग असलेल्यांना मिळते का? तर याचे उत्तर नकारात्मकच आहे. ...
हिंदू दत्तकविधान कायद्यानुसार ख्रिश्चन व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही, हा महत्त्वपूर्ण प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. ...
नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर शेजारच्या आरोपीने पाशवी बलात्कार केला. शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. ...
मार्चपूर्वी मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता नाही. यावर कायमस्वरुपी पर्याय म्हणून महावितरण्याच्या धर्तीवर मालमत्ता कर वसुलीसाठी खासगी ‘एजन्सी’ची नियुक्ती करण्याबाबतची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ...