माजी मंत्री रणजित देशमुख यांच्याविरुद्ध विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात धनादेश अनादराचा खटला चालणार आहे. या न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून खटल्यावर स्थगि ...
उपराजधानीची गणना ही ‘स्मार्ट सिटी’मध्ये होत असून देशातील पुरोगामी शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र सर्व कायदे धाब्यावर बसवून शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करण्यात आली आणि तिचा बालविवाह लावून देण्यात आला. संबंधित मुलगी कळमन्या ...
पृथ्वीच्या भूगर्भात विविध मेटल आणि मिनरलाचा खजिना आहे. यात अतिशय बहुमूल्य रेअर अर्थ मेटल (आरईई) याचा शोध भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (जीएसआय) विदर्भातील तुमसर भागात घेत आहे. देशात ग्रीन एनर्जीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी रेअर ...
धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अनेक जण खुलेआमपणे धाबा, रेस्टॉरंटमध्ये दारू पितात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी पारडी मार्गावरील लखन सावजी रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या नऊ ग्राहकांवर कारवाई केली. त्यांना सेवा ...
झुडपी जंगल भागातील अतिक्रमण वगळता नझुल, महापालिका व नासुप्रच्या जमिनीवर २०११ सालापूर्वी वसलेल्या झोपडपट्ट्या नियमित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करून नागपूर शहरातील ५० हजार झोपडपट्टीधारकांना तातडीने ...
आंध्र प्रदेशातील आमदार बी.व्ही. रामाराव यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाचे ९ एम.एम.ची आणि १० राऊंड असलेली पिस्तूल संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोमवारी चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
पारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम सर्व जग अनुभवत आहे. तसेच, पारंपरिक ऊर्जास्रोत कधी ना कधी संपणार आहे. त्यामुळे सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ...
वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत अ ...
दृष्टिहिन विद्यार्थी अन् ‘आॅनलाईन’ परीक्षा. हे समीकरण ऐकूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. तसे तर दृष्टिहीनांसाठी आॅनलाईन परीक्षा म्हणजे दिवास्वप्नच असल्याचा समज आहे. मात्र नागपुरात सोमवारी खरोखरच दृष्टिहिन विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या ज्ञानचक्षू ...
झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. फुटबॉलच्या माध्यमातून ...