महाराज बागमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे कारण देत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) संग्रहालयाची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचा मेल पाठविल्याने खळबळ उडाली आहे. भोसलेकालीन १२५ वर्षीय जुनी महाराज बाग बंद होण्याची शक्यता आहे. ...
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमित व विकसित केलेल्या १५४ अभिन्यासांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याला नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. यातील काही अभिन्यास हस्तांरण करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. परंतु २३३ व १५४ अभिन्यासांना ...
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करावी लागत असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. आता पुन्हा १३ सोलर वॉटर हिटर सिस्टीमधून केवळ एकच सुरू आहे. यामुळे रुग्णांवर पुन्हा थंड पाण्याने अंघोळ करण्याची वेळ ...
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. ...
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरासह मुख्य स्टेडियममध्ये आवश्यक सुधारणांसह केलेल्या नूतनीकरणानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणामुळे येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर् ...
चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महानायक अमिताभ बच्चन नागपुरात आल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आबालवृद्धांमध्ये आतुरता आहे. मंगळवारी ‘बिग बी’ मोहननगर येथील शाळेत बनविण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या ‘सेट’वर पोहोचले. तेथे त्यांना पाहण्याची संधी मिळेल, अश ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एका प्रकरणात राज्याचे महापालिका प्रशासन संचालक मथ्थू नारायण व यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांना अवमानना नोटीस बजावली. ...
रोडवरील धोकादायक वीजखांब तातडीने हटविण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, नगरविकास प्रधान सचिवांना या कामावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ...
काटोल मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जि.प.माध्यमिक कन्या शाळेतील सहायक शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर विद्यार्थिनीशी असभ्य वागणूक केल्याच्या तक्रारी होत्या. ...
शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवध ...