गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम जून-२०२२ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. महामंडळाच्या नागपूर विभागाचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी यांनी बुधवारी यास ...
‘नॅक’चे मूल्यांकन करण्यासाठी चालढकल करणाऱ्या महाविद्यालयांना असे करणे महागात पडणार आहे. जर येणाऱ्या काळात त्यांनी मूल्यांकन केले नाही तर त्यांना मिळणारे अनुदान बंद होऊ शकते. हेच नाही तर तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीदेखील बंद होऊ शकते. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या ५ मेपासून प्रती दिवस २००० रुपये दावा खर्च बसवला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बँकेला हा दणका दिला. ...
भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी हलबा, हलबी आदिवासींना न्याय देणारा जीआर काढू. हलबा समाजाला वैधतेचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या आश्वसनांचा विसर पडला आहे. असा आरोप काँग्रेसच्या नेत्या अॅड. नंदा पराते यांनी क ...
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक (उपायुक्त) पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल ...
गेल्या वर्षी ठोक बाजारात प्रति किलो ३८ रुपयांवर पोहोचलेले साखरेचे भाव यावर्षी ३३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पण किरकोळमध्ये साखर ३५ रुपये किलो विकली जात आहे. स्वस्ताईमुळे ग्राहकांना साखरेचा गोडवा अनुभवायला मिळत आहे. ...
वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (क ...
भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) नागपूर विभागाने सूचनेच्या आधारावर कारवाई करून बनावट हॉलमार्क दागिने जप्त केले आणि संचालकाला नोटीस जारी करण्यात आला. विभागाने विशेष मोहिमेंतर्गत गोंदिया येथील विविध ज्वेलरी शोरुमची तपासणी केली. त्यात दुर्गा येथील शोरुमम ...
अंबाझरीतील कुख्यात गुंड राजेश पेठे (वय ३५) याने एका शाळकरी मुलीवर (वय १५) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने आरोपीने तिला मारहाण केली. सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. ...